'या' फोटोत लपला आहे एक विशाल प्राणी, अच्छे अच्छे शोधून थकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 14:29 IST2020-05-26T14:24:10+5:302020-05-26T14:29:48+5:30

या फोटोत एक खतरनाक जनावर लपलेला आहे. हा जीव इतका भयंकर आहे की, पाहिल्या पाहिल्या भंबेरी उडेल.

Can you guess what is the picture is all about this pic goes viral api | 'या' फोटोत लपला आहे एक विशाल प्राणी, अच्छे अच्छे शोधून थकले!

'या' फोटोत लपला आहे एक विशाल प्राणी, अच्छे अच्छे शोधून थकले!

डोळे चांगले ठेवण्यासाठी किंवा चांगले करण्यासाठी लोक नको नको त्या गोष्टी करत असतात. पण डोळ्यांना समोर असलेली वस्तूही दिसत नाही. असाच एका फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत एक खतरनाक जनावर लपलेला आहे. हा जीव इतका भयंकर आहे की, पाहिल्या पाहिल्या भंबेरी उडेल. 

आयएफएस अधिकारी संदीप त्रिपाठी यांनी हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलाय. त्यांनी कॅप्शन लिहिले की, 'हा फोटो कशाबाबत आहे तुम्ही सांगू शकता का?.

आता हा फोटो पाहून अनेकांनी वेगवेगळे अंदाज बांधले. पण मोजक्याच लोकांनी या फोटोतील असलेल्या जीवाचं खरं नाव सांगितलं. 

या फोटोत वरवर खूपसारा चिखल दिसतो आहे. पण त्याखाली लपलाय एक विशाल जीव. तो म्हणजे मगर. चिखलातून फक्त मगरीचा डोळा दिसतो आहे. हा डोळा काही जणांनी बरोबर ओळखला तर काहींनी नाही.

Web Title: Can you guess what is the picture is all about this pic goes viral api