आबरा का डाबरा! 'या' फोटोतील लपलेला बिबट्या शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी दिसतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 13:15 IST2020-12-22T13:14:34+5:302020-12-22T13:15:20+5:30

आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हा फोटो शेअर केला आहे. पण अनेकांना यात बिबट्या दिसतच नाहीये. तुमचीही नजर चांगली असेल तर तुम्हीही ट्राय करू शकता. 

Can you find leopard in this pic goes viral | आबरा का डाबरा! 'या' फोटोतील लपलेला बिबट्या शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी दिसतोय का?

आबरा का डाबरा! 'या' फोटोतील लपलेला बिबट्या शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी दिसतोय का?

अनेकदा असं होतं की, समोर एखादी वस्तू असते पण ती आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ तुमची नजर कमजोर आहे असा होत नाही. म्हणजे हेच बघा ना या फोटोत एक बिबट्या आहे पण तो अनेकांना दिसत नाहीये. जर तुम्हाला दिसला असेल तर तुमची नजर कमाल आहे समजा....आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हा फोटो शेअर केला आहे. पण अनेकांना यात बिबट्या दिसतच नाहीये. तुमचीही नजर चांगली असेल तर तुम्हीही ट्राय करू शकता. 

काही यूजर्सने बिबट्याला शोधलं सुद्धा आहे. पण जास्तीत जास्त लोकांना बिबट्या काही दिसला नाही. पण तुम्हाला दिसला तर तुम्ही तुमची पाठ नक्कीच थोपटवा.
 

Web Title: Can you find leopard in this pic goes viral