'या' फोटोत लपली आहे एक मांजर, भलेभले शोधून दमले पण मांजर काही दिसेना! तुम्हीही करा ट्राय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 16:54 IST2021-11-05T16:52:09+5:302021-11-05T16:54:28+5:30

Social Viral : एक फोटो समोर आला आहे, या फोटोत लपली आहे एक मांजर. पण ती मांजर लोकांना काही केल्या  दिसत नाहीये. बरेचजण मांजर शोधून थकले, आता तुम्हीही ट्राय करा.

Can you find cat in this pic, Photo goes viral on social media | 'या' फोटोत लपली आहे एक मांजर, भलेभले शोधून दमले पण मांजर काही दिसेना! तुम्हीही करा ट्राय...

'या' फोटोत लपली आहे एक मांजर, भलेभले शोधून दमले पण मांजर काही दिसेना! तुम्हीही करा ट्राय...

असं अनेकदा होतं की, एखादी वस्तू आपल्या डोळ्यांसमोरच असते, पण आपण ती बघू शकत नाही. असं अनेकदा काही फोटोंबाबतही होतं. असतं सगळं समोरच पण लोकांना दिसत नाही. एक फोटो समोर आला आहे, या फोटोत लपली आहे एक मांजर. पण ती मांजर लोकांना काही केल्या  दिसत नाहीये. बरेचजण मांजर शोधून थकले, आता तुम्हीही ट्राय करा.

हा फोटो लोक डोळ्यात तेल घालून बारकाईने बघत आहेत. काही लोक म्हणाले की, त्यांना मांजर दिसली. पण काही लोक म्हणाले की, त्यांना मांजर अजिबातच दिसत नाहीये. 

तुम्हाला जर वाटत असेल की, तुमचे डोळे फारच तीक्ष्ण आहे. तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर लगेच कामाला लागा आणि या व्हायरल झालेल्या फोटोत लपलेली मांजर शोधा. 

काही लोकांनी खरंच फार जास्त मेहनत घेत मांजर शोधली आहे. 
 

Web Title: Can you find cat in this pic, Photo goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.