Viral Video: असलं कसलं हे प्रेम? डोंगरावरुन खाली ढकलंल गर्लफ्रेंडला, खाली कोसळताना गर्लफ्रेंड म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 11:26 IST2022-06-27T11:26:19+5:302022-06-27T11:26:40+5:30

बन्जी जम्पिंगदरम्यान एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला डोंगरावरुन धक्का देतो. मात्र डोंगरावरुन पडल्यानंतर हवेत असताना तरुणी असं काही म्हणते, ज्यामुळे प्रियकरालाही धक्काच बसतो.

boyfriend pushed girlfriend from mountain for bungee jumping video goes viral on social media | Viral Video: असलं कसलं हे प्रेम? डोंगरावरुन खाली ढकलंल गर्लफ्रेंडला, खाली कोसळताना गर्लफ्रेंड म्हणाली...

Viral Video: असलं कसलं हे प्रेम? डोंगरावरुन खाली ढकलंल गर्लफ्रेंडला, खाली कोसळताना गर्लफ्रेंड म्हणाली...

बन्जी जम्पिंगसाठी गेलेल्या एका दाम्पत्याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा (Video Viral On Social Media) व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, बन्जी जम्पिंगदरम्यान एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला डोंगरावरुन धक्का देतो. मात्र डोंगरावरुन पडल्यानंतर हवेत असताना तरुणी असं काही म्हणते, ज्यामुळे प्रियकरालाही धक्काच बसतो.

शेकडो फूट उंचावरुन उडी मारल्यानंतर जेव्हा तरुणी हवेत असते, तेव्हा ती प्रियकरासोबत ब्रेकअप केल्याचं ओरडून सांगते. बन्जी जम्पिंगच्या एडव्हेंचरच्या नादात दाम्पत्याचं ब्रेकअप झाला.

हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर करण्यात आला आहे. येथे व्हिडीओला 60 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कशाप्रकारे बन्जी जम्पिंगसाठी प्रियकराने आपल्या प्रेयसीला उंच डोंगरावरुन धक्का दिला. जमिनीवर येण्यापूर्वीच प्रेयसी ओरडून प्रियकराला म्हणाली की, मी तुझ्याशी ब्रेकअप करीत आहे.

Web Title: boyfriend pushed girlfriend from mountain for bungee jumping video goes viral on social media