शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

Vegetable seller to municipality chief : याला म्हणतात नशीब! कालपर्यंत रस्त्यावर भाजी विकत होता; अन् आज बनला पालिकेचा अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 1:06 PM

Trending Viral News in Marathi : फैयाज बाशा नावाच्या माणसाला भाजीवाल्यापासन नगर पालिकेचा अध्यक्ष बनण्यासाठी फक्त काही आठवढे लागले आहेत.

भगवान देता है तो छप्पर फाड के! हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. असाच काहीसा प्रकार एका भाजीवाल्यासोबत घडला आहे. फैयाज बाशा नावाच्या माणसाला भाजीवाल्यापासन नगर पालिकेचा अध्यक्ष बनण्यासाठी फक्त काही आठवढे लागले आहेत. बाशा एक पदवीधारक असून चांगली नोकरी न मिळाल्यानं पैसे मिळवण्यासाठी त्यानं भाजी विकण्याचं ठरवलं.  पण जेव्हाही  त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते वाईएसआरसीपी या राजकिय पक्षाचे काम करायचे. आपली मेहनत आणि कष्टाच्या जोरावर ते भाजीवाल्यापासून एक नगर पालिकेचे अध्यक्ष बनले आहेत. 

चांगल्या बहूमतानं जिंकले निवडणूक

बाशा यांनी रायचोटी नगर पालिकेच्या मागच्या निवडणूकांसाठी पक्षाच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला होता आणि व्हायआरसीच्या उमेदवाराला जिंकवण्यात महत्वाची भूमिका निभावली होती.  म्हणूनच पक्षानं  बाशा यांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. लोकांनी बाशा यांना बहूमतानं निवडून देऊन पक्षाचा निर्णय योग्य ठरल्याचं दाखवून दिलं आहे. चांगल्या बहूमतानं जिंकून बाशांनी स्वतःचं नाव कमावलं आहे. निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच

मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

या दमदार विजयानंतर बाशा म्हणाले की, ''मी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना धन्यवाद देतो.  कारण त्यांनी माझ्यासारख्या भाजीविक्रेत्याला पालिकेचा अध्यक्ष बनण्यास पात्र समजले. पदवी असूनही चांगली नोकरी नसल्यानं बेरोजगारीमुळे मला जीवन जगण्यासाठी भाज्या विकाव्या लागत होत्या. पण आता मला माझी दिशा सापडली असून मी योग्य दिशेने वाटचाल करेन.'' बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्....

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशElectionनिवडणूकSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके