Video : 'या' मुलाचे फॅन झालेत इंटरनेट यूजर्स, त्याच्या गप्पा ऐकाल तर तुम्हीही पडाल प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 15:17 IST2019-06-07T15:11:59+5:302019-06-07T15:17:28+5:30

सोशल मीडियात एका व्हिडीओ सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. तुम्ही जर हा व्हिडीओ पाहिला नसेल तर लगेच बघा.

This adorable child has a lot to discuss with dad about a TV show video goes viral | Video : 'या' मुलाचे फॅन झालेत इंटरनेट यूजर्स, त्याच्या गप्पा ऐकाल तर तुम्हीही पडाल प्रेमात!

Video : 'या' मुलाचे फॅन झालेत इंटरनेट यूजर्स, त्याच्या गप्पा ऐकाल तर तुम्हीही पडाल प्रेमात!

सोशल मीडियात एका व्हिडीओ सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. तुम्ही जर हा व्हिडीओ पाहिला नसेल तर लगेच बघा. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत बसून टीव्ही बघत आहेत. दरम्यान दोघांमध्ये गोष्टींचा सिलसिला सुरू होतो. हा गोष्टींचा सिलसिला इतका खास आहे की, हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघण्याचं मन होईल.

दोघे बाप-लेक एका टीव्ही शोचा ग्रॅन्ड फीनाले बघत आहेत. अशात दोघांमध्ये काही गप्पा सुरू होतात. त्यानंतर त्यांचा गप्पांचा सिलसिला असाकाही रंगतो की, तुम्ही या मुलाच्या प्रेमातच पडाल.

हा व्हिडीओ ५ जूनला Shanieke Pryor ने फेसबुकवर शेअर केला. Shanieke या मुलाची आई आहे. तिने बाप-लेकांच्या या इंटरेस्टिंग गप्पांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. मग काय २४ तासांच्या आत हा व्हिडीओ १० लाखांपेक्षा अधिक लोकांनी शेअर केला तर ३३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यू या व्हिडीओला मिळालेत.

या मुलाच्या आईने व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते की, हा मुलगा केवळ त्याच्या वडिलांसोबतच इतक्या मोकळेपणाने गप्पा मारू शकतो! 

Web Title: This adorable child has a lot to discuss with dad about a TV show video goes viral