शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

Viral Video: आरारा खतरनाक! दारूच्या नशेत चढला झाडावर, नेटकरी म्हणाले, अशीही असते धुळवड?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 7:12 PM

Holi Viral Video: देशभरात सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 

Holi 2023: देशभरात सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रंगांचा हा पवित्र सण साजरा केला जात आहे. जिथे एकीकडे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही लोक दारूच्या नशेत होळीचा आनंद शेअर करताना दिसत आहेत. सध्या होळीच्या दिवशी दारू पिऊन झाडावर चढलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर होळी संबंधीचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. एकीकडे लोक रंगात भिजून एकमेकांना रंग लावत आहेत. तर दुसरीकडे होळीच्या निमित्ताने काही लोक मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला किंवा नाल्यात पडलेले दिसतात. सोशल मीडियापर्यंत अशा लोकांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सर्वांनाच हशा पिकत आहे.

दारूच्या नशेत चढला झाडावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. ट्विटरवर @M4_VED नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती झाडावर चढून त्याची फांदी जोरात हलवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की ती व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आहे.

झाड हलताना पाहून असा भात होतो की, केव्हाही झाडाची फांदी तुटून संबंधित व्यक्ती खाली पडू शकते. त्याच वेळी, व्हिडीओमध्ये दिसते की, नशेत व्यक्ती झाडावर स्टंट देखील करू लागतो. जे पाहून सोशल मीडियावरील युजर्संनी त्याच्यावर टीका केली आहे. तर काही युजर्संनी मजेशीरपणे म्हटले की, "अशीही धुळवड साजरी केली जाते का?." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलHoliहोळी 2023Stuntmanस्टंटमॅनSocial Mediaसोशल मीडिया