शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 13:18 IST

एका चोराने देवीला नमस्कार करून दानपेटी चोरल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

जबलपूर : सोशल मीडियावर (Social Media) नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. यामधील काही गोष्टी लोकांचे मनोरंजन करतात तर काही व्हायरल गोष्टी खरोखरच विचार करण्यास भाग पाडतात. सध्या असाच एक चोरीचा व्हिडीओ खूप व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने तोंडाला कापड बांधून मंदिरातून दानपेटीची चोरी केली आहे. या अनोख्या चोरीची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. चोर सर्वप्रथम देवीला नमस्कार करतो आणि सावधपणे चोरी करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

दरम्यान, चोरी करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख न पटण्यासाठी तोंडाला कापड बांधले आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील जबलपूर येथील आहे. जिथे एक चोर अनोख्या अंदाजात मंदिरात शिरतो आणि दानपेटीची चोरी करतो. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, निम्मे शरीर उघडे ठेवून चोर हळूच मंदिरात शिरतो प्रथम देवीला नमस्कार करतो आणि नंतर आपला राक्षसी अवतार धारण करतो. तो सर्वप्रथम एक पेटी घेऊन येतो आणि गेटजवळ आणून ठेवतो. नंतर दुसरी पेटी आणतो आणि हळूच मंदिरातून बाहेर पळ काढतो. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे मात्र चोराने चेहऱ्याला कापड बांधल्याने त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. 

चोरी करण्याचा अनोखा अंदाजजबलपूर येथील सुखा गावात घडलेली घटना सर्वांचे लक्ष वेधत आहे. ही धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी या चोराची खिल्ली उडवत आहेत. तर व्हिडीओ पाहून अनेक सोशल मीडियावरील युजर्संनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिक पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलTempleमंदिरThiefचोरMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी