शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

बँक कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 3:14 PM

सिंधुदुर्गनगरी : को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या सर्व सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखा व प्रधान कार्यालयात बँक कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या धाकदपटशाहीला ...

ठळक मुद्देबँक कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकर्मचाऱ्यांवर होणाऱ्या धाकदपटशाहीला विरोध

सिंधुदुर्गनगरी : को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या सर्व सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखा व प्रधान कार्यालयात बँक कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या धाकदपटशाहीला विरोध दर्शवित मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. तसेच आपला निषेध व्यक्त केला.यावेळी संघटनेचे सर्व सदस्य ठामपणे बँक कर्मचाऱ्यांच्या मागे रहातील असे मत को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी नितीन शेट्ये यांनी व्यक्त केले. तसेच कर्मचाऱ्यांनी आपली एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग