शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सावडाव येथे महिलेला बांबूच्या सहाय्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:30 PM

सावडाव येथे महिलेला मारहाण लोकमत न्यूज नेटवर्क कणकवली : सावडाव गावठणवाडी येथील भक्ती रामचंद्र नरसाळे (३६) या महिलेला संशयित आरोपी आनंद वासुदेव नरसाळे (५६) व स्नेहलता आनंद नरसाळे या दोघांनी नखाने ओरबाडे काढत एका बांबूच्या सहाय्याने मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी भक्ती नरसाळे यांच्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी त्या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. भक्ती नरसाळे यांच्या येण्या-जाण्याच्या वाटेवरील जमिनीत लाकडे टाकल्यामुळे त्यांची आनंद नरसाळे व स्नेहलता नरसाळे यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले आहे. आनंद नरसाळे व स्नेहलता नरसाळे यांनी हाताच्या नखाने ओरबाडून एका बांबूच्या साहाय्याने मारहाण केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण करीत आहेत.

ठळक मुद्देसावडाव येथे महिलेला बांबूच्या सहाय्याने मारहाणयेण्या-जाण्याच्या वाटेवरील जमिनीत लाकडे टाकल्यामुळे बाचाबाची

कणकवली : सावडाव गावठणवाडी येथील भक्ती रामचंद्र नरसाळे (३६) या महिलेला संशयित आरोपी आनंद वासुदेव नरसाळे (५६) व स्नेहलता आनंद नरसाळे या दोघांनी नखाने ओरबाडे काढत एका बांबूच्या सहाय्याने मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी भक्ती नरसाळे यांच्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी त्या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. भक्ती नरसाळे यांच्या येण्या-जाण्याच्या वाटेवरील जमिनीत लाकडे टाकल्यामुळे त्यांची आनंद नरसाळे व स्नेहलता नरसाळे यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले आहे.

आनंद नरसाळे व स्नेहलता नरसाळे यांनी हाताच्या नखाने ओरबाडून एका बांबूच्या साहाय्याने मारहाण केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग