शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचा छुपा प्रचार; मंत्री रविंद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या 

By अनंत खं.जाधव | Updated: November 8, 2024 15:09 IST

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातील काही पदाधिकारी अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यासह उद्धवसेनेचे उमेदवार राजन तेली यांचा छुपा प्रचार करत ...

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातील काही पदाधिकारी अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यासह उद्धवसेनेचे उमेदवार राजन तेली यांचा छुपा प्रचार करत असल्याचे समोर आले. याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी थेट सावंतवाडी गाठत कार्यकर्ते व पदाधिकारी यांना चांगलाच दम भरला तसेच छुपा प्रचार करणाऱ्याना थेट कानपिचक्या दिल्या. बांधकाम मंत्र्याच्या आक्रमक पावित्र्याने अनेक नेत्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे आश्वासन दिले.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची महायुतीची बैठक काल, गुरूवारी सायंकाळी उशिरा झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, लखमसावंत भोसले, संजू परब आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.मागील काही दिवसापासून भाजपचे काही पदाधिकारी हे अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या प्रचारात छुप्या पद्धतीने सक्रिय होते. याबाबतच्या अनेक तक्रारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचल्या होत्या. त्यामुळे तातडीने मंत्री चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी उशिरापर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद निहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर BJPभाजपाMahayutiमहायुतीthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024