शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रांत गाड ‘वॉरियर्स श्री’

By admin | Updated: December 25, 2014 00:22 IST

शरीरसौष्ठव स्पर्धा : बॉडी बिल्डर राकेश सावंत, बेस्ट पोझर जयेश परब

सावंतवाडी : वॉरियर्स ग्रुप, सावंतवाडी आयोजित संदेश पारकर पुरस्कृत शरीर सौष्ठव स्पर्धेत कणकवलीचा विक्रांत गाड हा ‘वॉरियर्स श्री २०१४’ चा मानकरी ठरला. मोस्ट इप्रुव्हड बॉडी बिल्डरचा मान राकेश सावंत याने मिळविला. तसेच बेस्ट पोझर म्हणून जयेश परब याची निवड करण्यात आली. येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन संदेश पारकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, सुधीर आंजिवडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिलीप वेटे, डॉ. विठ्ठल गाड, निशांत तोरस्कर, अनुप नाईक, गौरव देशमुख, दीपक सावंत आदी उपस्थित होते. या स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात प्रथम सुधीर रमाकांत हळदणकर (सावंतवाडी), द्वितीय भूषण कुडाळकर (कुडाळ), तृतीय अक्षय बोडचे (मालवण), चतुर्थ पॉल बॅनी डिसोजा (सावंतवाडी) व पाचवा क्रमांक गंगाराम नाईक (वेंगुर्ले) याने मिळविला. ५५ ते ६० किलो वजनी गटात प्रसाद कानडे (कणकवली), जयेश परब (वेंगुर्ले), सूरज जाधव (मालवण), अमित घाडीगावकर (कणकवली) व संतोष अनंत केरकर (वेंगुर्ले) यांनी प्रथम पाच क्रमांक मिळविले. ६० ते ६५ किलो वजनी गटात प्रथम अमर राठोड (कणकवली), द्वितीय रमेश सावंत (शिरोडा), तृतीय अमजद शेख (कणकवली), चतुर्थ संजय पार्सेकर (सावंतवाडी) व पाचवा क्रमांक समीर मेस्त्री (कणकवली) यांनी मिळविला. ६५ ते ७० किलो गटात विशाल कसालकर (कणकवली), सहदेव नार्वेकर (शिरोडा), सूरज पवार (मळगाव), विकास परूळेकर (मालवण) व मनोहर कावले (वेंगुर्ले) यांनी प्रथम पाच क्रमांक मिळविले. खुल्या गटात प्रथम विक्रांत विठ्ठल गाड (कणकवली), द्वितीय संतोष कीर (वेंगुर्ले), तृतीय राकेश सावंत (शिरोडा), चतुर्थ सोहेल शेख (कणकवली) व पाचवा क्रमांक दशरथ कुर्ले (वेंगुर्ले) यांची निवड करण्यात आली. स्पर्धेत पंच म्हणून जावेद शेख, किशोर सोन्सूरकर, निशांत तोरसकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वॉरियर्स ग्रुपचे अध्यक्ष विक्रांत हळदणकर, आसिफ शेख, वसीम शेख, नियाज शेख, अक्षय पारकर, सुधीर हळदणकर, पवन बिद्रे, धनंजय परब, सुधीर राऊळ, तन्वीन शेख, बाबूराव सावंत, केदार तानावडे, नीतेश म्हाडगूत या सर्वांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. (वार्ताहर)मंडळाला शुभेच्छायावेळी संदेश पारकर म्हणाले की, युवा पिढीने अशाप्रकारचे उपक्रम राबविणे कौतुकास्पद आहे. आज जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे, तर यापुढे राज्यस्तरीय स्पर्धाही भरविणे युवा पिढीला कठीण नाही, असे सांगून पारकर यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी वॉरियर्स ग्रुपच्यावतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेत्या विक्रांत गाड याला संदेश पारकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आसिफ शेख, विक्रांत हळदणकर, वसीम शेख आदी उपस्थित होते.