देवगड दहीबाव येथे तिहेरी अपघात... प्रवाशी जखमी : उपचारासाठी रूग्णालयात हलविले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:18 PM2018-11-19T12:18:13+5:302018-11-19T12:18:33+5:30

सिंधुदुर्ग खासगी ट्रॅव्हल्स, व्हॅगनार कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तीन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. 

Tripura accident in Devgad Dahibaw ... passenger injured: moved to hospital for treatment ... | देवगड दहीबाव येथे तिहेरी अपघात... प्रवाशी जखमी : उपचारासाठी रूग्णालयात हलविले...

देवगड दहीबाव येथे तिहेरी अपघात... प्रवाशी जखमी : उपचारासाठी रूग्णालयात हलविले...

Next

सिंधुदुर्ग' --सिंधुदुर्ग खासगी ट्रॅव्हल्स, व्हॅगनार कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तीन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळी आठ वाजता दहिबाव आयतन पुल परिसरात घडला.यात प्रवाशांना दुखापत झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना मदत केली.

Web Title: Tripura accident in Devgad Dahibaw ... passenger injured: moved to hospital for treatment ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.