शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात, तीघे जखमी

By सुधीर राणे | Updated: December 25, 2023 12:19 IST

कणकवली : मुंबई- गोवा महामार्गावर वागदे येथे हॉटेल वक्रतुंड समोर आज, सोमवारी सकाळच्या सुमारास चिरे वाहतूक करणारा ट्रक क्रमांक ...

कणकवली : मुंबई- गोवा महामार्गावर वागदे येथे हॉटेल वक्रतुंड समोर आज, सोमवारी सकाळच्या सुमारास चिरे वाहतूक करणारा ट्रक क्रमांक (एम.एच. ०७ सी- ६१५४ ) पलटी होऊन अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.प्रसाद आहेर (वय-२१, तळेबाजार, देवगड), किशोर जंगले (३०, पिसेकामते ), दिलीप शेलार (५५, नांदगाव ) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ते किरकोळ जखमी असल्याने त्यांना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले. मुंबई- गोवा महामार्गावर कणकवलीहुन ओरोसच्या दिशेने जाताना गुरे आडवी आल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे ट्रक पलटी होऊन अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक शाखेचे पोलिस पथक तसेच कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महामार्गावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते. तसेच काही काळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती.जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला. तर वागदे येथील विनसम क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते व कणकवली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील चिरे तसेच चिऱ्यांची पडलेली लालबुंद माती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस सुरळीत केला. त्यांना ग्रामस्थ तसेच पोलिसांनी मदत केली. पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात