शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

चोरट्यांनी सात घरे फोडली, कणकवली शिवाजीनगरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 3:51 PM

जोरदार पडणारा मुसळधार पाऊस व अंधार याचा फायदा घेत कणकवली शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी पुन्हा सात घरे फोडली. कणकवलीत चोरांचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे घरफोडीने पोलीस यंत्रणा त्रस्त झाली असून या चोरीचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.

ठळक मुद्दे चोरट्यांनी सात घरे फोडली, कणकवली शिवाजीनगरमधील घटनाभरवस्तीतील चोरीच्या सत्रामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

कणकवली : जोरदार पडणारा मुसळधार पाऊस व अंधार याचा फायदा घेत कणकवली शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी पुन्हा सात घरे फोडली. कणकवलीत चोरांचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे घरफोडीने पोलीस यंत्रणा त्रस्त झाली असून या चोरीचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.

कणकवली शहरातील भरवस्तीत असलेल्या शिवाजीनगर येथील राजरत्नम पणामकर, रंजना सावंत, वासुदेव मोंडकर, शैलेश तांबे, विकास पाटील, प्रगती पाटकर, बळीराम आडेलकर या सात जणांच्या घरी चोरी झाली आहे. कोणाचा किती मुद्देमाल गेला याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मात्र पोलिस घटनास्थळी येऊन तपास करीत आहेत. चोरट्यांनी या सातही घरांमधील कपाटे लॉकर फोडून चोरी केली आहे.दरम्यान, जिल्ह्यातील विविध भागात चोरीचे सत्र सुरू असून चोरट्यांनी पुन्हा एकदा रेल्वेस्थानका नजिकचे आणि महामार्गावरील कणकवली शहर टार्गेट केल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग