शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

वैभववाडीत मेडिकल स्टोअरवर चोरट्यांचा डल्ला, पोलिस ठाण्यानजीकचीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 16:02 IST

शहरातील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

प्रकाश काळेवैभववाडी(सिंधुदुर्ग): वैभववाडी पोलिस ठाण्यालगतच असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. मेडिकल स्टोअरमधील तीन संगणक आणि सुट्टे पैसे चोरट्यांनी लंपास केले. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पाठीमागे पोलिस ठाणे आणि समोरच संभाजी चौकात पोलिसांची गस्त असताना चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून शहरातील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.वैभववाडी शहरातील संभाजी चौकात आणि पोलिस ठाण्याच्या मधोमध 'अंकित मेडिकल स्टोअर' आहे. मेडिकल स्टोअरला जोडूनच डॉ. संजय मराठे यांचा दवाखाना आहे. या दवाखान्याच्या पाठीमागे पोलिस ठाणे आहे. चोरट्यांनी डॉ. मराठे यांच्या दवाखान्याचा मागील दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. दवाखान्यातील साहित्य अस्ताव्यस्त विस्कटून टाकल्यावर त्यांनी अंकित मेडिकलचा आतील दरवाजा तोडला. मेडिकलमधील तीन संगणक आणि सुट्टे घेऊन जाताना मेडिकलमधील साहित्य विस्कटून टाकले. दरम्यान चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. श्वान पथक, ठसेतज्ञांसह  स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाही घटनास्थळी पोहोचले आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस