शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तेली, कुडाळकर राष्ट्रवादीत

By admin | Updated: September 15, 2014 23:14 IST

मुंबईत प्रवेश : जिल्ह्यातील राजकारणात होणार फेरबदल

सावंतवाडी : एकेकाळचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक तथा काँॅग्रेसचे माजी आमदार राजन तेली यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज, सोमवारी मुंबईतील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँॅग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत काँॅग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, सावंतवाडी माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज नाईक यांनीही प्रवेश केला. यामुळे जिल्ह्यात नारायण राणे यांना हा धक्काच मानला जात असून, यामुळे विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारणात मोठे फेरबदल होणार आहे.माजी आमदार राजन तेली गेले दोन महिने काँॅग्रेसपासून अलिप्त होते. ते कोणत्या पक्षात जाणार, याची जिल्हावासीयांना उत्सुकता होती. त्यातच राजन तेली यांनी सावंतवाडीतून विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते; मात्र कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार, याची वाच्यता ते करीत नव्हते. राज्यात आघाडीमधील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिल्याने ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा तर्क लढविला जात होता. आगामी काळात माझ्या कार्यकर्त्यांचा गट राष्ट्रवादीमध्ये येईल, असे तेली यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी) काँग्रेसचे माजी आमदार राजन तेली यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी डावीकडून छगन भुजबळ, सुनील तटकरे, मधुकर पिचड उपस्थित होते.