शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Sindhudurg: भरधाव कार दुभाजकावर आदळली; अपघातात एक ठार, तिघे गंभीर जखमी 

By सुधीर राणे | Published: December 28, 2023 1:36 PM

कणकवली : मुंबई, घाटकोपर येथून गोव्याला जाणारी भरधाव वेगातील कार क्रमांक (एम.एच. ०३- डी.जी. ७८९०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्ता ...

कणकवली : मुंबई, घाटकोपर येथून गोव्याला जाणारी भरधाव वेगातील कार क्रमांक (एम.एच. ०३- डी.जी. ७८९०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातात एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. मुंबई -गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथील उड्डाणपुलावर आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.कारचालक प्रविण सुंदर शेट्टी (वय४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी काव्यश्री प्रविण शेट्टी (३५), मुलगी आर्वी प्रविण शेट्टी (९) व सिद्धेश भाऊसाहेब सटाले (३०, सर्व रा.घाटकोपर, मुंबई) यांना गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ, कणकवली पोलिस, महामार्ग पोलिस, वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमींना तत्काळ खासगी वाहनाद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचुर झाला आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यू