शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

सिंधुदुर्ग : शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू, फुरसे सर्पाने केला दंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 4:14 PM

कुणकेश्वर-कातवणेश्वर येथील रमेश दाजी लब्दे (५५) या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यु झाला. ही घटना गुरूवारी घडली.

ठळक मुद्देशेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यूफुरसे सर्पाने केला दंश

देवगड : कुणकेश्वर-कातवणेश्वर येथील रमेश दाजी लब्दे (५५) या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यु झाला. ही घटना गुरूवारी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश लब्दे हे १४ आॅगस्ट रोजी आपल्या बागेत काम करीत असतानाच त्यांच्या हाताला फुरसे जातीच्या सर्पाने दंश केला. त्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कणकवली येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरूवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा खासगी रूग्णालयात मृत्यु झाला.

याबाबत संतोष हरी लब्दे यांनी देवगड पोलीस स्थानकात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद केली असून तपास पोलीस नाईक राजन पाटील करीत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागात सर्पदंशाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे.

मागील आठवड्यात बहुतांशी भागात पाऊस पूर्णपणे थांबला होता. तसेच काही ठिकाणी कडक ऊन पडत असल्याने सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणावर बाहेर येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग