शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

सिंधुदुर्ग : दुरुस्तीसाठी ठेवलेल्या होड्या जाळण्याचा अधिकार तहसीलदारांना कुणी दिला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 1:31 PM

मालवण तहसीलदार आणि त्यांचे पथक सध्या कर्ली खाडीत होड्या जाळण्याची करत असलेली कारवाई अतिशय अन्यायकारक आणि वाळू व्यावसाईकांची दडपशाही करणारी आहे. नदीपात्रात दुरुस्तीसाठी उभ्या करून ठेवलेल्या होड्या जाळण्याचा अधिकार तहसीलदारांना कुणी दिला? असा संतप्त सवाल काळसे बागवाडी येथील बाळराजे फायबर्स आणि बोट बिल्डर्सचे मालक उल्हास नार्वेकर यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी ठेवलेल्या होड्या जाळण्याचा अधिकार तहसीलदारांना कुणी दिला ?होड्या जाळण्याची कारवाई अन्यायकारक :उल्हास नार्वेकर

सिंधुदुर्ग : मालवण तहसीलदार आणि त्यांचे पथक सध्या कर्ली खाडीत होड्या जाळण्याची करत असलेली कारवाई अतिशय अन्यायकारक आणि वाळू व्यावसाईकांची दडपशाही करणारी आहे. नदीपात्रात दुरुस्तीसाठी उभ्या करून ठेवलेल्या होड्या जाळण्याचा अधिकार तहसीलदारांना कुणी दिला? असा संतप्त सवाल काळसे बागवाडी येथील बाळराजे फायबर्स आणि बोट बिल्डर्सचे मालक उल्हास नार्वेकर यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.मंगळवार ८ जानेवारी रोजी मालवण तहसीलदार समीर घारे यांच्या नेतृत्वाखाली महसूलच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात अनधिकृत वाळू उत्खनना विरोधात काळसे बागवाडी येथे कारवाई करून एक होडी जाळली. या कारवाई नंतर उल्हास नार्वेकर यांनी होडी मालकांची बाजू मांडताना वरील प्रतिक्रिया दिली.जिल्ह्यात घरबांधणी रखडलीआॅक्टोबर महिन्यात वाळू लिलाव होणे अपेक्षित असताना अजूनही वाळू लिलाव न झाल्यामुळे जिल्ह्यात घरबांधणीची कामे तसेच अनेक विकासकामे रखडली आहेत. तसेच अधिकृतरित्या व प्रामाणिकपणे वाळू व्यवसाय करणाऱ्या बेरोजगार तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल महसूल अधिकारी का घेत नाहीत? का त्यांना फक्त होड्या जाळण्यात व बुडवण्यातच धन्यता वाटत आहे? असे सवाल वाळू व्यावसाईक उल्हास नार्वेकर यांनी केले आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग