शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

सिंधुदुर्ग : मडुरा रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद बॉक्स, नागरिकांत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 3:32 PM

कोकण रेल्वेच्या मडुरा रेल्वे स्थानकानजीक असलेल्या बांदा-शिरोडा मार्गाशेजारी गेल्या दोन-तीन दिवसांत कचऱ्यांचे भले मोठे ढीग जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या कचऱ्यांच्या ढिगात एक सुमारे पाच फुटांचा संशयास्पद बॉक्स असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कचरा व तो संशयास्पद बॉक्स हटविण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देमडुरा रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद बॉक्सनागरिकांत भीतीचे वातावरण कचऱ्याच्या ढिगांमुळे रोगराईची शक्यता

बांदा : कोकण रेल्वेच्या मडुरा रेल्वे स्थानकानजीक असलेल्या बांदा-शिरोडा मार्गाशेजारी गेल्या दोन-तीन दिवसांत कचऱ्यांचे भले मोठे ढीग जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या कचऱ्यांच्या ढिगात एक सुमारे पाच फुटांचा संशयास्पद बॉक्स असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कचरा व तो संशयास्पद बॉक्स हटविण्याची मागणी होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत या उपक्रमाला मडुरा येथे वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचे पहावयास मिळत आहे. बांदा-शिरोडा मार्गावर गेले दोन ते तीन दिवस अज्ञातांकडून कचरा टाकण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. या कचऱ्यात गाड्यांचे टायर, सीट कव्हरची गादी, तुटलेल्या कॅसेट, प्लास्टिक, औषधांच्या बाटल्या यांचा समावेश आहे.या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच कचरा टाकलेले ठिकाण मडुरा व पाडलोस हद्दीवर असल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा कचऱ्यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कचरा टाकणाऱ्या अज्ञातावर कडक कारवाई करावी व हा कचरा तसेच संशयास्पद बॉक्स तातडीने हटवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग