शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

सिंधुदुर्ग : केरोसिन दुकानदार आर्थिक अडचणीत, मालवणमध्ये २७ आॅगस्टला बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 1:09 PM

तुटपुंजे कमिशन आणि ई-पॉस मशिनसाठी लागणारी इंटरनेट सुविधा यामुळे सध्या केरोसिन दुकानदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. मालवण तालुक्यातील केरोसिन दुकानदार सध्या समाजसेवा समजून ह्यना नफा, ना तोटाह्ण या तत्त्वावर केरोसिन वितरित करीत आहेत. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सोमवार २७ आॅगस्ट रोजी तालुक्यातील केरोसिन दुकानदारांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देकेरोसिन दुकानदार आर्थिक अडचणीत, मालवणमध्ये बैठक पुढील दिशा ठरविण्यासाठी २७ आॅगस्टला बैठकीचे आयोजन

मालवण : तुटपुंजे कमिशन आणि ई-पॉस मशिनसाठी लागणारी इंटरनेट सुविधा यामुळे सध्या केरोसिन दुकानदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. मालवण तालुक्यातील केरोसिन दुकानदार सध्या समाजसेवा समजून ना नफा, ना तोटा या तत्त्वावर केरोसिन वितरित करीत आहेत. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सोमवार २७ आॅगस्ट रोजी तालुक्यातील केरोसिन दुकानदारांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.मालवण तालुका केरोसिन दुकानदारांची बैठक भरड येथील श्री दत्तमंदिर येथे झाली. या बैठकीस मालवण तालुका धान्य व केरोसिन संघटनेचे अध्यक्ष सुनील मलये, तालुका सचिव अमित गावडे, सल्लागार अरविंद नेवाळकर तसेच ४५ केरोसिन दुकानदार उपस्थित होते.यावेळी बैठकीत पहिल्यापेक्षा आता मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून गॅस सिलिंडर शिधापत्रिकेवर घेतला तर त्या शिधापत्रिकेला शासनाकडून केरोसिन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे केरोसिन वितरकांचा शासनाकडून मिळणारा केरोसिनचा कोटा कमी झालेला आहे. त्यामुळे केरोसिन वितरकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.केरोसिन दुकानदार सध्या समाजसेवा समजून ह्यना नफा, ना तोटाह्ण या तत्त्वावर केरोसिन वितरण करत आहे. परंतु ही समाजसेवा सध्या त्यांना खूपच डोईजड बनत चालली आहे. त्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यासाठी सोमवार २७ रोजी तालुक्यातील सर्व केरोसिन दुकानदारांची बैठक घेण्यात येणार आहे, असे यावेळी ठरविण्यात आले.ई-पॉस मशिन ठरतेय डोकेदुखीशासन सध्या रेशन धान्याप्रमाणे केरोसिनचेही वितरण ई-पॉस मशिनवर करीत आहे. त्यामुळे सध्या दुकानदारांना प्रति लिटर केरोसिनला ५१ पैसे कमिशन मिळते. एवढे तुटपुंजे कमिशन व त्याचबरोबर ई-पॉस मशिनला लागणारी इंटरनेट व्यवस्था त्यामुळे केरोसिन दुकानदार आर्थिक अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी