शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

सिंधुदुर्ग : पुणे येथील अपघातात वेंगुर्लेतील एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 3:55 PM

मूळचे वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा-पवारवाडी येथील व सध्या पुणेस्थित सचिन गणेश पवार (४६) यांचा सोमवारी पुणे येथे झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झाला.

ठळक मुद्देकामावर जात असताना दुचाकीला अपघात डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू

सिंधुदुर्ग : मूळचे वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा-पवारवाडी येथील व सध्या पुणेस्थित सचिन गणेश पवार (४६) यांचा सोमवारी पुणे येथे झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झाला.नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेले सचिन पवार हे सुटी असल्याने वेंगुर्लेत आले होते. रविवारी रात्रीच्या गाडीने ते पुण्यात परतले होते. सोमवारी सकाळी कामावर जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी मृतदेह वेंगुर्ले-परबवाडा येथील निवासस्थानी आणून दाडाचे टेंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, तीन भाऊ, भावजया, पुतणे-पुतण्या असा परिवार आहे. वेंगुर्ले-गाडीअड्डा तिठा येथील सलून व्यावसायिक गणेश पवार यांचे ते पुत्र, माजी उपसरपंच विश्वास पवार, निकेश पवार व कुडाळ न्यायालयातील विजय पवार यांचे बंधू तसेच वेंगुर्ले दूरसंचारच्या कर्मचारी वर्षा पवार यांचे ते दीर होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात