शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

सिंधुदुर्ग : भाजपचा कणकवलीत जल्लोष, फटाके फोडून विजयोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:05 PM

त्रिपुरा व एकूण ईशान्य भारतात भाजपला मिळालेल्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्यावतीने कणकवली भाजप कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके फोडून व विजयी घोषणा देऊन हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देभाजपचा कणकवलीत जल्लोष फटाके फोडून विजयोत्सव

कणकवली : त्रिपुरा व एकूण ईशान्य भारतात भाजपला मिळालेल्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्यावतीने कणकवली भाजप कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके फोडून व विजयी घोषणा देऊन हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी भाजप उपाध्यक्ष संदीप चव्हाण, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष शिशिर परुळेकर, परशुराम झगडे, भाजयुमो विधानसभा अध्यक्ष पप्पू पुजारे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष पुजारे, संजय साळसकर, महादेव घाडीगावकर, अजित पवार, सदा चव्हाण, समर्थ राणे, मनश्री परेकर, प्रसाद मुळे, सुनील गावडे, विजय चिंदरकर, छोटू सावंत, विपुल कुलकर्णी, जय शेट्ये उपस्थित होते.

कणकवलीत भाजपने फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी संदीप चव्हाण, शिशिर परुळेकर, परशुराम झगडे पप्पू पुजारे, संतोष पुजारे, संजय साळसकर, महादेव घाडीगावकर, अजित पवार, समर्थ राणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग