शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

सिंधुदुर्ग : दरड कोसळून भुईबावडा घाटमार्ग ठप्प, वाहतूक करुळ घाटमार्गे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 2:03 PM

भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळून वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली असून कोसळलेल्या दरडीमध्ये मोठे दगड असल्याने संध्याकाळपर्यंत भुईबावडा घाटमार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गाची वाहतूक करुळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे दरड कोसळून भुईबावडा घाटमार्ग ठप्पवाहतूक करुळ घाटमार्गे 

प्रकाश काळेवैभववाडी(सिंधुदुर्ग): भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळून वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली असून कोसळलेल्या दरडीमध्ये मोठे दगड असल्याने संध्याकाळपर्यंत भुईबावडा घाटमार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गाची वाहतूक करुळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे.शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास गगनबावड्यापासून दीड किलोमीटरवर भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळली. त्यामुळे सकाळी आठपर्यंत तीन तास वाहतूक ठप्प होती.

बांधकामच्या रस्ता कामगारांनी लहान दगड आणि माती बाजूला करुन छोट्या वाहनांना मार्ग खुला करुन दिला. त्यानंतर जेसीबी पोचल्यावर सकाळी 10 पासून दरड हटविण्यासाठी घाटमार्ग बंद ठेवण्यात आला आहे.दरडीच्या ढिगा-यातील मोठे दगड हटविण्यात घाट परिसरात पडणा-या पावसाचा व्यत्यय येत आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत मार्ग सुरळीत केला जाण्याची शक्यता आहे. एक जेसीबी, ट्रॅक्टर सार्वजनिक बांधकामचे कामगार दरड हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवित आहेत.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर