शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत राज ठाकरेंनी मांडली आपली भूमिका, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 16:24 IST

जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे

कुडाळ : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठे वक्तव्य केले आहे. या चित्रपटावरून सध्या सर्वत्र वाद सुरू आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातही चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी या चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांबाबत झालेल्या वादावर भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, याबाबत मी इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्याशी बोललो. त्यांनी गजानन मेहंदळे म्हणतात ते खरे असल्याचे सांगितले, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे म्हणाले, जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे आहे. सध्या जातीतून इतिहास पाहण्याचे पेव फुटले आहे. ठरावीक मूठभर लोकच असे करत आहेत. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे.“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले तर मुस्लीम मते जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचे नाव घेत नसे. म्हणून मग राष्ट्रवादीला हवा तसा शिवरायांचा इतिहास सांगण्यासाठी काही टोळ्या उभ्या करायच्या आणि त्यावर मग राजकारण करायचे,” असेही राज ठाकरे म्हणाले.

तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या कार्यक्रमात मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होतो. मात्र, मला जेव्हा इतिहासाबद्दल कुतूहल वाटते तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो. आपण त्यांच्याशी बोलले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.मी यावर पवार यांच्याशीही बोललोराज ठाकरे पुढे म्हणाले, मध्यंतरी मी गजानन मेहंदळे यांना भेटलो. मी त्यांना विचारले की, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’बाबत कोणी ही सहा नावे सांगत आहे तर कोणी ती नावे सांगत आहेत.. तुमचे म्हणणे काय? मी यावर पवार यांच्याशी बोललो. ते मला म्हणाले की, गजाननराव बरोबर बोलत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरे