लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
आचरा दशक्रोशीला पावसाने झोडपले; शिवापूर बंधारा गेला वाहून, घरात पाणी आल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर  - Marathi News | Heavy rains in Malvan taluk, Achara Daskroshi hit, Villagers migrated due to overflowing of Shivpur dam and water entering their houses | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आचरा दशक्रोशीला पावसाने झोडपले; शिवापूर बंधारा गेला वाहून, घरात पाणी आल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर 

सिद्धेश आचरेकर आचरा : जूनमध्ये हुलकावणी दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाभर दाणादाण उडवली. यात मालवण तालुक्याला पावसाने सलग ... ...

..पण केसरकरांना उमेदवारी नको, भाजप नेते राजन तेलींची मागणी  - Marathi News | ..But Kesarkar does not want to be a candidate, BJP leader Rajan Teli's demand | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..पण केसरकरांना उमेदवारी नको, भाजप नेते राजन तेलींची मागणी 

'निवडणुका आल्या की रोजगार आठवतो'  ...

Sindhudurg: तेलीच्या मागणीनंतर तरी केसरकरांनी राजीनामा द्यावा, रूपेश राऊळ यांची मागणी  - Marathi News | Even after Teli demand, Kesarkar should resign; Rupesh Raul demand  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: तेलीच्या मागणीनंतर तरी केसरकरांनी राजीनामा द्यावा, रूपेश राऊळ यांची मागणी 

अपयशी मंत्री असल्याची टीका ...

सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना; आपत्कालीन यंत्रणा सतर्क, पंचनाम्यास सुरूवात - Marathi News | Falls due to heavy rains in Sawantwadi; Emergency system on alert, Panchnama begins | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना; आपत्कालीन यंत्रणा सतर्क, पंचनाम्यास सुरूवात

दाणोली बांदा रस्त्यावर दरड कोसळली ...

Sindhudurg: शिवडाव धरण भरले, सांडव्यावरून गडनदी पात्रात विसर्ग सुरू  - Marathi News | Shivdav dam filled, discharge from Sandvaya into Gadnadi tank started  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: शिवडाव धरण भरले, सांडव्यावरून गडनदी पात्रात विसर्ग सुरू 

नागरिकांनी दक्ष राहण्याचे तहसीलदारांचे आवाहन ...

कोकणात धुवाँधार पावसाची शक्यता; सिंधुदुर्गात रेड तर रायगड, रत्नागिरीत यलो अलर्ट - Marathi News | Chance of heavy rain in Konkan Red alert in Sindhudurga and yellow alert in Raigad Ratnagiri | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात धुवाँधार पावसाची शक्यता; सिंधुदुर्गात रेड तर रायगड, रत्नागिरीत यलो अलर्ट

११ जुलैपर्यंत कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  ...

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे सोमवारी सुट्टी; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा - Marathi News | Schools in Sindhudurg-Ratnagiri district closed on Monday due to heavy rain Announcement of Minister of School Education | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे सोमवारी सुट्टी; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

आणखी पाऊस कोसळण्याचा अंदाज असल्याने मंत्री केसरकर यांनी स्वत: पुढाकार घेत एक दिवसाची सुट्टी केली जाहीर ...

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका ;अनेक घरात घुसले पाणी,लाखोंचे नुकसान, महामार्ग ठप्प - Marathi News | Sindhudurg district hit by heavy rains; water entered many houses, damages worth lakhs, highway blocked | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका ;अनेक घरात घुसले पाणी,लाखोंचे नुकसान, महामार्ग ठप्प

Sindhudurg Rain News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टी झाली. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. कित्येकांच्या घरात पाणी शिरले. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक ...

मुसळधार पाऊस: सावंतवाडीसह बांदा बाजारपेठेत पाणीच पाणी, अनेक दुकानात शिरले पाणी - Marathi News | Sindhudurg: Heavy rain: Water in Banda market including Sawantwadi, many shops flooded | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुसळधार पाऊस: सावंतवाडीसह बांदा बाजारपेठेत पाणीच पाणी, अनेक दुकानात शिरले पाणी

Sindhudurg Rain Update: रविवारी सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याला  पावसाने झोडपून काढले असून सावंतवाडी तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर तेरेखोल नदीनेही धोक्याची पातळी ओलडली असून ठिकठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ...