सिंधुदुर्गातही गेल्या ३५ दिवस एसटी संपामुळे लालपरी थांबली होती. यात सोमवारी येथील आगारातील तीन कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतल्याने मालवण ओरोस मार्गावर पहिली एसटी बसफेरी सोडण्यात आली. ...
तहसीलदारांनी आपला अहवाल सादर केल्यास पांढऱ्या कपड्यातील भ्रष्टाचारी चेहरा नक्कीच समोर येईल असा टोलाही नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. ...
ही इमारत सहा मजली असणार आहेत यामध्ये 116 गाळे तर 115 ओटे असणार आहेत. यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून आराखड्याला मंजुरी मिळतात त्यासाठीही पाठपुरावा केला जाणार आहे. ...
'समाज असतो म्हणून साहित्य असतं' हा विचार प्रमाण माणून साहित्या बरोबर सामाजिक क्षेत्रात तळातल्या वर्गासाठी कार्यरत राहणाऱ्या व्यक्तींना जोडून घेण्याच्या उद्देशाने समाज साहित्य संघटना सिंधुदुर्ग ही संस्था सुरू करण्यात आली आहे. ...