शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

राष्ट्रवादीकडून जानवली नदीवर बंधारा, नागरिकांमध्ये समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 11:35 PM

कणकवली येथील नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहरालगत जानवली नदीवर गणपती साना येथे बंधारा बांधण्यात आला.

कणकवली : कणकवली येथील नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहरालगत जानवली नदीवर गणपती साना येथे बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, तालुकाध्यक्ष विलास गावकर, जिल्हा सरचिटणीस राजेश पाताडे, शहराध्यक्ष इम्रान शेख,अनिस नाईक, युवक शहर अध्यक्ष निशीकांत कडुलकर, तालुका उपाध्यक्ष सागर वारंग,शिवडाव ग्रामपंचायत उपसरपंच सतीश पाताडे, रविकांत सावंत, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मनोहर मालंडकर, शहर सरचिटणीस गणेश चौगुले, शहर चिटणीस अमित केतकर, दिपेश सावंत सचिन अडुलकर, सत्यवान कानडे, जहिर फकीर, बाळ वाळके, मंगेश मसूरकर,अंकुश मेस्त्री, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे आदी उपस्थित होते.जानवली नदीवर गणपतीसाना येथे हा बंधारा बांधण्यात आल्यामुळे त्या जवळच्या सगळ्या विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कणकवली येथील जानवली नदीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी बंधारा बांधण्यात आला. यावेळी अबिद नाईक तसेच राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.