शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

दूरसंचार अधिकाऱ्यांना जाब विचारला, राष्ट्रवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 4:12 PM

गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना दूरसंचार विभागाची सेवा मिळत नव्हती. तर दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीतील दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन जाब विचारला.

ठळक मुद्दे दूरसंचार अधिकाऱ्यांना जाब विचारला, राष्ट्रवादी आक्रमक कलंबिस्त येथे अनेक दिवस दूरध्वनी सेवा बंद

सावंतवाडी : गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना दूरसंचार विभागाची सेवा मिळत नव्हती. तर दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीतील दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन जाब विचारला.यावेळी राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, विजय कदम, उद्योग व व्यापारचे कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, पद्मराज मुणगेकर, आर्यन रेडीज आदी उपस्थित होते. दरम्यान दूरसंचारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबधित अधिकाऱ्याला समज देण्यात आली. आजच्या आज ठप्प असलेली सेवा पूर्ववत केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.या घटनेबाबत तसेच कोविड काळात यंत्रणेवर आलेला ताण, तसेच ग्राहकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही बाब शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून निदर्शनास आणून देत जनतेला न्याय मिळवून देऊ, असे मत राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलsindhudurgसिंधुदुर्गNCPराष्ट्रवादी काँग्रेसSawantwadiसावंतवाडी