शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

Sindhudurg: आंबेरी तपासणी नाक्यावर जिलेटीन कांड्या जप्त, दोघांवर गुन्हा दाखल 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 25, 2024 4:39 PM

देवगड : देवगड तालुक्यातील आंबेरी चेकपोस्टवर लोकसभा निवडणुकीसाठी स्थायी सर्वेक्षण पथक यांनी रत्नगिरीकडून देवगडचा दिशेने येणारी आलिशान कारची तपासणी ...

देवगड : देवगड तालुक्यातील आंबेरी चेकपोस्टवर लोकसभा निवडणुकीसाठी स्थायी सर्वेक्षण पथक यांनी रत्नगिरीकडून देवगडचा दिशेने येणारी आलिशान कारची तपासणी केली असता या गाडीमध्ये ३४ हजार किमतीचा २००० हजार जिलेटीनचा कांड्या आणि १३ हजार रुपये किमतीचे डीटोनेटर जप्त केले. गाडी सहित ७ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मुकेशकुमार लालूराम पवार आणि त्याचा सहकारी देवेंद्र सिंह रमनलाल राठोड (मूळ रा राजस्थान सध्या रा पाटगाव देवरूख) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.देवेंद्रसिंग रतनलाल राठोड (२६) राहणार भोपालगड भिलवडा (राजस्थान) व ड्रायव्हर मुकेशकुमार लालूराम पंवार रा. भिलवडा राजस्थान हे त्यांची कार (आरजे- ०६ युडी ०३७७) मधून तुळसणी तालुका संगमेश्वर (देवरुख) जिल्हा रत्नागिरी येथून त्याच्या वडिलांच्या मालकीच्या चार भुजा इंटरप्राईजेस या स्फोटक पदार्थाच्या गोडाऊन मधून २००० जलेटीनच्या जिवंत कांड्या किंमत ३४ हजार व एक हजार डेटोनेटर किंमत ११ हजार रुपये असे एकूण ४५००० रुपयांच्या स्फोटक पदार्थ ब्लास्टिंग ट्रॅक्टरला देण्यासाठी देवगडला निघाले होते. 

आंबेरी चेकपोस्टवर स्थायी सर्वेक्षण पथकाने संबंधित कारची तपासणी केली असता जिलेटीनचा कांड्या आढळल्या. बेकायदेशीर विनापरवाना जिलेटीन वाहतूक केल्याप्रकरणी मुकेशकुमार पवार आणि देवेंद्र सिंह राठोड या दोघांवर स्फोटक पदार्थ अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस