शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार बी.बी. गायतोंडे यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:07 AM

B.B. Gaitonde passed away: बी.बी. गायतोंडे यांचे देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ही मोठे असून त्यांना अनेक पुरस्कारांनी ही गौरविण्यात आले आहे.

सावंतवाडी : जागतिक आरोग्य  संघटनेचे माजी सल्लागार तसेच बांदा शहरातील आरोग्य व  शैक्षणिक क्षेत्रात अतुलनिय कार्य केलेले बांदा गावचे सुपुत्र डॉ.बी.बी. गायतोंडे यांचे मध्यरात्रीच्या सुमारास बांदा येथील राहत्या  घरी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. आज शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेेत. ( B.B. Gaitonde worked for WHO.)

गायतोंडे यांचे देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ही मोठे असून त्यांना अनेक पुरस्कारांनी ही गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने बांदा परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटना