शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

फणसोपमध्ये विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: November 16, 2014 23:47 IST

तपासणीनंतर या बिबट्याचे दहन करण्यात आले

रत्नागिरी : तालुक्यातील फणसोपच्या लक्ष्मीकेशवनगर येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे आज (रविवार) सकाळी उघडकीस आले. हा बिबट्या धनंजय खेडेकर यांच्या राहत्या घराजवळील विहिरीत दोन दिवसांपूर्वीच पडला होता, असे बिबट्याच्या उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. तपासणीनंतर या बिबट्याचे दहन करण्यात आले. फणसोप येथील धनंजय खेडेकर यांच्या घराजवळील या विहिरीत पाण्याचा पंप लावण्यात आला आहे. त्यामुळे पंपाने पाणी घरात घेतले जाते. शनिवारी पंपाने पाणी खेचले जात नाही, असे लक्षात आले. त्यानंतर तपासणी केली असता विहिरीतील फूटव्हॉल्व्हचा पाईप चावलेल्या स्थितीत आढळून आला. हा पाईपही बदलण्यात आला. मात्र विहिरीत बिबट्या पडल्याची खेडेकर कुटुंबीयांना काहीच माहिती नव्हती. आज, रविवारी सकाळी ८.३० वाजता खेडेकर हे विहिरीतील पाईपची स्थिती पाहण्यास गेले असता घाण वास आला. त्यावेळी पाण्यावर काहीतरी तरंगत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर खात्री केली असता तो बिबट्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस व वनखात्याला याबाबत माहिती दिली. बिबट्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. त्याचठिकाणी त्याची उत्तरीय तपासणी केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)