शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 11:19 AM

Rain Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 30 पूर्णांक 925 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 939.055 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देदोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस तिलारी धरण 76.10 टक्के भरले

सिंधुदुर्ग -जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 30 पूर्णांक 925 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 939.055 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 53(1084), सावंतवाडी - 27(1110.7), वेंगुर्ला - 31.40(742.8), कुडाळ - 14(809), मालवण - 18(899), कणकवली - 48(1046), देवगड - 46(823), वैभववाडी - 10(998), असा पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 37.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 340.4540 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 76.10 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 59.3370, अरुणा झ्र 28.8590, कोर्ले- सातंडी झ्र 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 1.9360, नाधवडे झ्र 3.4900, ओटाव झ्र 1.3085, देंदोनवाडी झ्र 0.4624, तरंदळे झ्र 1.1120, आडेली झ्र 1.1190, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 1.7730, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.2460, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.6790, दाभाचीवाडी झ्र 1.2320, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.3990, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 1.5860, कारिवडे झ्र 0.8550, धामापूर झ्र 1.8410, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 0.7630, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7910, शिरगाव झ्र 0.5720, तिथवली झ्र 1.0170, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरणTilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग