शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

हर्णै बंदरातील आगीत ६७ लाखांची हानी

By admin | Updated: January 29, 2015 00:14 IST

कारण अस्पष्ट : दहा बोटी, बर्फ सेंटर, मच्छी सेंटर जळून खाक; जिवितहानी नाही

दापोली : दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात काल, मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत दहा मच्छिमारी बोटी, बर्फ सेंटर, मच्छी सेंटर, जाळी, माशांचे टप, लाखो रुपये किमतीची मच्छी खाक झाली असून त्यात २८ लोकांचे ६७ लाख ६४ हजार ४३७ रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप कळले नाही.या आगीत सीताबाई पाटील, मनीषा वाघे, दया तबीब, हेमा पावसे, कलावती वाघे, मालती कुरुळकर, प्रभा पेडेकर, बाली खोपटकर, दीपक राठोड, समीर रहाटवळी, प्रशांत दुधवळकर, नितीन रघुवीर, किरण दोकुळकर, रामा काळपाटील, चंद्रकांत रघुवीर, अनंत पाटील, हरिश्चंद्र पाटील, लता चोगले, कलावती दोरकुळकर, अविनाश पटवा, सोमनाथ पावसे, नारायण रघुवीर, अजय पवार, रत्नाकर रघुवीर, जोखन गुप्ता, कैलास पावसे, गुलाब कालेकर या मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील महत्त्वाचे मासेमारी बंदर म्हणून हर्णै बंदराची ओळख आहे. स्थानिकांनी आटोक्यात आणली आग कोणत्याही प्रशासकीय मदतीची, अग्निशमन दलाची वाट न पाहता हर्णै पाजपंढरी गावातील मच्छिमार, बंदरातील स्थानिक मच्छिमार यांनी समुद्रातील पाणी, किनाऱ्यावरील पुळण (वाळू) टाकून आग आटोक्यात आणली. तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ११ वाजता खेड नगरपरिषदेचा आगीचा बंब आला.