CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्गात आज १५ रुग्णांचे कोरोनाने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:20 IST2021-04-28T18:18:17+5:302021-04-28T18:20:46+5:30

CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 142 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. १५ रुग्णाचे निधन झाले आहे.

Corona Virus In Sindhudurg: 15 patients died in Sindhudurg today | CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्गात आज १५ रुग्णांचे कोरोनाने निधन

CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्गात आज १५ रुग्णांचे कोरोनाने निधन

ठळक मुद्देसिंधूदुर्ग जिल्ह्यात सापडले १४२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण ५४५ कोरोना रूग्ण झाले मुक्त

सिंधुदुर्ग :जिल्ह्यात आज आणखी 142 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. १५ रुग्णाचे निधन झाले आहे. तर ५४५ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 9 हजार 332 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 382 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 142 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. १५ रुग्णाचे निधन झाले आहे. तर ५४५ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Web Title: Corona Virus In Sindhudurg: 15 patients died in Sindhudurg today