शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप-उबाठा कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, तणावपूर्ण वातावरण

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 22, 2023 19:20 IST

आमदार वैभव नाईकांसमोरच कार्यकर्ते आमने सामने

सिंधुदुर्ग : उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासमोर सेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीची घटना कुडाळ तालुक्यातील डिगस येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या पोलिस संरक्षणात आमदार वैभव नाईक यांना बाजूला करण्यात आले.कुडाळ मालवण मतदार संघातील डिगस  येथे रस्त्याच्या कामावरून भाजप आणि उबाठा सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुकीपयंत पोहोचले. पणदूर घोडगे रस्ता डांबरीकरण, मजबुतीकरण कामाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी उद्घाटन होणार होते.यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी सत्ता आमची, निधी आमचा, मग उद्घाटन तुम्ही का करता ? असा प्रश्न यानिमित्ताने वैभव नाईक यांना यावेळी विचारण्यात आला. यावेळी शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर हमरातुमरी झाली. काही प्रमाणात धक्काबुक्कीही झाली. मात्र, उपस्थित पोलिसांनी मध्यस्ती करत वैभव नाईक यांना बाजूला करून हे प्रकरण शांत केले

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाkudal-acकुडाळ