शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
4
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
5
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
6
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
7
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
8
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
9
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
10
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
11
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
12
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
13
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
14
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
15
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
16
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
17
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
18
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
19
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
20
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक

मुलांना बालपणापासूनच निसर्गाचे महत्त्व शिकविले पाहिजे : गोविंद भारद्वाजम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:56 IST

डेहराडून येथे संपन्न झाला नागरिक विज्ञाना प्रशिक्षण कार्यक्रम, देशभरातील प्रशिक्षणार्थींनी घेतला सहभाग..

संदीप बोडवेडेहराडून: हवामान बदलाचे आव्हान मोठे होत आहे आणि त्याचे प्रतिकूल परिणाम समस्या वाढवत आहेत. भविष्यात पर्यावरण वाचवायचे असेल तर मुलांना बालपणा पासूनच निसर्गाचे महत्त्व शिकविले पाहिजे. नागरिक विज्ञानाशिवाय पर्यावरणाचे रक्षण अशक्य आहे असल्याचे मत भारतीय वन्यजीव संस्थेचे संचालक गोविंद सागर भारद्वाज यांनी व्यक्त केले.केंद्रीय अकॅडमी राज्य वन सेवा, डेहराडून तर्फे आयोजित 'जंगले आणि वन्यजीव संवर्धनात नागरिक विज्ञानाच्या भूमिके' वरील प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रादरम्यान (दि. २४ बुधवार) ते बोलत होते.सेंट्रल अकादमी ऑफ स्टेट फॉरेस्ट सर्व्हिसचे प्राचार्य ई. विक्रम म्हणाले, की, या उपक्रमामुळे केवळ पर्यावरण संरक्षण मजबूत होणार नाही तर मुलांना जबाबदार नागरिक बनण्यास देखील मदत होईल. जर आपल्याला पर्यावरण वाचवायचे असेल तर लहानपणापासूनच मुलांना निसर्ग, वनस्पती आणि पक्ष्यांशी जोडले पाहिजे. त्यांचे महत्त्व स्पष्ट केले पाहिजे. मोबाईल फोन सारख्या मनोरंजनाच्या तंत्रामुळे मुले हळूहळू निसर्गापासून दूर होऊ लागली आहेत. खरेतर निसर्गाकडून बरेच शिकण्यासारखे असते. शाळेच्या चार भिंती ओलांडून मुलांना निसर्गात नेवून शिकविले पाहिजे.सत्रादरम्यान अभ्यासक्रम संचालक अंकित गुप्ता आणि इतर उपस्थित होते. तीन दिवसीय प्रशिक्षण सत्रात देशभरातील ३० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्र मधून या सत्रात पत्रकार संदीप बोडवे, युथ बिट्स चे ऐश्वर्य मांजरेकर हे सहभागी झाले होते.या सत्रात डॉ गोविंद सागर भारद्वाज (IFS), संचालक, भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय), डेहराडून, ई. विक्रम (IFS), प्राचार्य, सीएएसएफओएस, डेहराडून, अंकित गुप्ता, वैज्ञानिक-सी आणि सीडी, कॅसफोस, डेहराडून, डॉ स्वप्नाली गोळे, प्रकल्प शास्त्रज्ञ, डब्ल्यूआयआय, डेहराडून, रिद्धिमा करवा, वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक, अर्थियन डेहराडून, कुहेलिका बिश्त, सहयोगी संघटक, सीएसए, डेहराडून, डॉ. सौम्या प्रसाद, संस्थापक, नेचर सायन्स इनिशिएटिव्ह, डेहराडून, राम दयाल वैष्णव, प्रमुख (सीएस अँड ई), द नॅचरलिस्ट स्कूल, बेंगळुरू, तन्नू सैनी, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया, दिल्ली (एनडी), अभ्यासक सिपू कुमार यांनी मार्गदर्शन केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Teach children the importance of nature from childhood.

Web Summary : Experts emphasize teaching children about nature's importance early to protect the environment. Integrating nature into education and distancing children from excessive technology use are crucial for fostering responsible environmental stewardship and ensuring a sustainable future.