शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत भाजपाचा जल्लोष

By admin | Updated: October 31, 2014 23:31 IST

कणकवली : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर

कणकवली : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर शहरात भाजपातर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. येथील माजी आमदार प्रमोद जठार कार्यालय आणि मुख्य चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणा दिल्या. तसेच शहरातून दुचाकीवरून रॅली काढण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांमध्ये मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, तालुकाध्यक्ष शिशीर परूळेकर, सरचिटणीस परशुराम झगडे, रवि शेटये, भाऊ राणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष पुजारे, महिला युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संचिता परब, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गावडे, समर्थ राणे, नितिन मेस्त्री, बबली राणे आदी उपस्थित होते. जिल्ह्याचा सुपुत्र कॅबिनेटमध्ये देवगडमधील कुणकवणचे सुपुत्र आमदार विनोद तावडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तावडे यांना मंत्रीपद मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पालकमंत्री कोण?जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार यावरून तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. युती होणे न होणे यावर पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याची समीकरणे बदलणार आहेत. सेनेशी युती झाल्यास आमदार दीपक केसरकर किंवा वैभव नाईक यांच्याकडे ही जबाबदारी जाऊ शकते. (प्रतिनिधी)