शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

अवघा सिंधुदुर्ग फुटबॉलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:52 PM

 सिधुदुर्ग येथील डॉन बास्को शाळेत महाराष्ट्र मिशन -1  मिलियन फुटबॉल खेळ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हापरिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरडवेकर, जिल्हास्काऊड गाईडच्या संघटक अंजली माहुरे, शिक्षकवृंद व  विद्यार्थी – विद्यार्थींनी तसेच फुटबॉल खेळाडू उपस्थित होते. 

ठळक मुद्देकारागृह पोलीस कर्मचारीविरुध्द कैदी असा फुटबॉल सामना 247  शाळांना  812  फुटबॉल वितरण  

सिंधुदुर्गनगरीदि. 16‌ सिधुदुर्ग येथील डॉन बास्को शाळेत महाराष्ट्र मिशन -1  मिलियन फुटबॉल खेळ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हापरिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरडवेकर, जिल्हास्काऊड गाईडच्या संघटक अंजली माहुरे, शिक्षकवृंद व  विद्यार्थी – विद्यार्थींनी तसेच फुटबॉल खेळाडू उपस्थित होते. 

        यावेळी प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरडवेकर म्हणाले की, माहे ऑक्टोबर महिन्यात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्ताने महाराष्ट्रात जवळपास 10 लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळले. 

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे काही समाने महाराष्ट्रात होणारआहेत. वातावरणनिर्मिती व राज्यातील खेळाडूंत फुटबॉलची आवड निर्माण व्हावी. या अनुषंगाने जिल्‍हा क्रीडा कार्यालयतर्फे प्रत्येक तालुक्यातीलगट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत  247  शाळांना  812  फुटबॉल वितरण  करण्यात  आले.  यामध्ये  जिल्ह्यातील  एकूण 247  शाळांतील विविध मुला  मुलीच्या गटामध्ये फुटबॉल खेळांचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती त्यांनी  यावेळी दिली. 

     फुटबॉल वर्ल्डकप 2017 अंतर्गत फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी आज सिंधुदुर्ग येथील जिल्हा कारागृह येथे कारागृह पोलीस कर्मचारीविरुध्द कैदी असा फुटबॉल सामना आयेाजित करण्यात आला. यावेळी प्र. जिल्हा कारागृह अधिक्षक एस. पी. काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरणबोरडवेकर, महिला व बालविकासचे जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी चंद्रशेखर तेली, जिल्हा स्काऊड गाईड संघटक अंजली माहुरे व कारागृहातीलअधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.