शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

स्वतःची लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणाचे अपघाती निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 12:16 PM

स्वतःच्या लग्नाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी जाणा-या युवकाचे अपघाती निधन झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात त्याचा मित्र जखमी झाला.

बांदा (सिंधुदुर्ग) - स्वतःच्या लग्नाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी जाणा-या युवकाचे अपघाती निधन झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात त्याचा मित्र जखमी झाला. आज सकाळी दहा वाजता डेगवे येथे हा अपघात झाला. किरण रविकांत सावंत असे मृत तरुणाचे नाव आहे. जखमी तरुणाचे नाव कळू शकले नाही. 

बांदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयदीप कळेकर यांनी या अपघाताची माहिती दिली आहे. किरण याचे तीन दिवसानंतर लग्न होणार होतं. दोडामार्ग येथील आपल्या नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी दुचाकीवरुन तो चालला होता. डेगवे येथे समोरून येणा-या दुचाकीने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. 

टॅग्स :Accidentअपघात