शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
3
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
4
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
5
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
7
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
8
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
9
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
10
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
11
Pravin Tarde राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
12
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
13
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
14
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
15
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
16
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
17
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
18
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली

Sindhudurg: अपघात कि घातपात?, मुणगे येथे कारची दुर्घटना; युवक मृतावस्थेत आढळला

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 18, 2023 12:24 PM

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मशवी मुणगे रस्त्यावर आज, सोमवारी सकाळी अपघात झालेल्या अवस्थेत कार आढळून आली. यातील युवक रक्तबंबाळ ...

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मशवी मुणगे रस्त्यावर आज, सोमवारी सकाळी अपघात झालेल्या अवस्थेत कार आढळून आली. यातील युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या मधोमध उलटा पडलेल्या स्थितीत मृत अवस्थेत आढळून आला आहे. गाडीचा पुढील दरवाजा उघडलेल्या अवस्थेत असून काचीवर, बोनेटवर, दरवाजावर अवजड वस्तूने आघात केल्यासारख्या खुणा दिसून येत आहेत. याबाबत माहिती मिळताच देवगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रथमदर्शनी अपघात वाटत असला तरी पोलिसांकडून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर सावंत, देवगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर कदम, राजन जाधव, प्रसाद आचरेकर, स्वप्नील भोवर, स्वप्नील ठोंबरे यांसह डॉग स्कॉड, फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यू