(Image Credit : navbharattimes.indiatimes.com)

सेक्सुअल इंटरकोर्सआधी कंडोमचा वापर किती गरजेचा आहे, यावर नव्याने बोलण्याची गरज नाही. कारण याचं महत्व आता बऱ्याच लोकांना कळालेलं आहे. पण अनेकजण वेगवेगळ्या कारणांनी दोन कंडोम वापरतात. मात्र, दोन कंडोमचा वापर करणं किती योग्य आहे? असाही एक प्रश्न समोर येतं.

Sex Life: Should I Use Flavoured Condoms? | <a href='https://www.lokmat.com/topics/sex-life/'>लैंगिक जीवन</a> : फ्लेवर्ड कंडोमचा वापर करावा की नाही?

अनेकदा लोकांकडून ही तक्रार केली जाते की, इंटरकोर्स दरम्यान कंडोम फाटून लिक होतो. पण अशा घटना क्वचितच घडत असतील. कारण कंडोम तयार करण्याच्या प्रोसेसदरम्यान ते लीक होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाते.

डबल सेफ्टी

नको असलेली गर्भधारणा आणि सेक्शुअल ट्रान्समिटेड डिजीजपासून सुरक्षा व्हावी म्हणून कंडोम सुरक्षित मानले जातात. पण कंडोम फेल्यॉरिटीमुळे अनेकदा नको असलेली गर्भधारणा राहते. पण याचं प्रमाण कमी आहे.

कंडोम तयार करण्याची पद्धत

पुरूषांचं सांगायचा तर पुरूष हे सामान्यपणे प्रायव्हेट पार्ट इरेक्शन(ताठरता) झाल्यावर वापरतात. त्यानंतर कंडोमच्या पुढच्या बाजूस थोडा स्पेस शिल्लक राहतो. याचं डिझाइनच असं केलं जातं की, त्यात सीमेन स्टोर केलं जाईल.

डबल कंडोमने समस्या?

दोन कंडोम म्हणजे एकावर एक दोन कंडोम वापल्याने कोणतीही समस्या होत नाही. उलट अनेकांना याचा चांगला अनुभव येते. त्यांना फ्रिक्शन जास्त जाणवतं. अर्थातच याने शारीरिक संबंधावेळी आनंदच मिळतो.


Web Title: Sex Life:Use of two condoms for extra protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.