शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

लैंगिक जीवन : सतत पॉर्न बघितल्याने होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 4:50 PM

Sexual Health : काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, पॉर्न सिनेमे पाहिल्याने सेक्शुअल अ‍ॅक्टिविटीदरम्यान इरेक्शन योग्यप्रकारे होऊ शकत नाही.

Sexual Health : पॉर्न बघून लोकांना फॅंटसीज पूर्ण करण्यास मदत मिळते. खासकरून जे लोक त्यांचं लैंगिक जीवन (Sex life) एन्जॉय करू शकत नाहीत त्यांच्यासाठी काही प्रमाणात पॉर्न आधारही सिद्ध होऊ शकतो. पण फार जास्त पॉर्न बघण्याने काही नुकसानही होतात. त्यातील एक मोठं नुकसान म्हणजे इरेक्टाइल डिस्फंक्शनची (Erectile Disfunction) समस्या.

काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, पॉर्न सिनेमे पाहिल्याने सेक्शुअल अ‍ॅक्टिविटीदरम्यान इरेक्शन योग्यप्रकारे होऊ शकत नाही. अशाप्रकारे पॉर्नचा तुमच्या लैंगिक जीवनावर वाइट प्रभाव पडतो. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : स्वप्नात शारीरिक संबंध ठेवण्याचे 'खास' अर्थ, वाचून पडाल विचारात....)

एक्सपर्ट सांगतात की, पॉर्न बघणे आणि इरेक्टाइल डिस्फंक्शन यांच्यात थेट संबंध बघितला गेला नाही. याचा प्रभाव तसाच पडतो जसा हस्तमैथुनामुळे होतो. जर एखादी व्यक्ती पॉर्न सिनेमा पाहिल्यावर हस्तमैथुन करत असेल तेव्हा ज्या फ्रिक्शन आणि प्रेशरने ही अ‍ॅक्टिविटी होते तशी शारीरिक संबंधावेळी होत नाही. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी इरेक्टाइल डिस्फंक्शनची आणि ऑर्गॅज्म मिळवण्याची समस्या होते. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शीघ्रपतन नेमकं कशामुळे होतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय...)

जे लोक पॉर्न बघतात आणि पुन्हा पुन्हा काही खास पद्धतीने हस्तमैथुन केल्याने ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचतात. तेव्हा त्यांना उत्तेजित होण्यासाठी याच पद्धतीची सवय लागते. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी त्यांना उत्तेजित होण्यास अडचण निर्माण होते. इतकेच नाही तर पॉर्नोग्राफी बघणारे लोक शारीरिक संबंधाबाबत अवास्तववादी अपेक्षा करू लागतात. ते पॉर्नमधील गोष्टींना खरं मानून त्यावर विश्वास ठेवत असतील तर याने त्यांना परफॉर्मन्स एंग्जायटीसारखी समस्या होऊ लागते. यानेच इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या होऊ शकते.

जर तुम्हाला वाटत असेल की, पॉर्न बघण्याची सवय तुमच्या सेक्शुअल अ‍ॅक्टिविटीवर प्रभाव करत आहे. तर वेळीच यूरोलॉजिस्टची भेट घ्या. जेणेकरून वेळीच योग्य ते उपाय करता येतील. आणि तुम्हाला ही समस्या का आहे याचंही खरं जाणून घेता येईल. याने तुम्हाला इरेक्टाइल डिस्फंक्शन, प्रीमच्योर इजॅक्यूलेशन साखऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळेल. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप