लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले - Marathi News | Sandipan Bhumare hid his wife's liquor license? As soon as the Ambadas Danve put their finger on it, the bill was changed in two days Aurangabad lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले

Sandipan Bhumare: संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यास भाजपाचा विरोध होता. यामुळे औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवार जाहीर करण्यास अडचणी येत होत्या. अशातच भुमरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली होती. यामुळे विरोधक आक्रमक झाले होते.  ...

वंचितचे धक्कातंत्र, ऐनवेळी स्वतःच्या उमेदवारालाच नाकारला 'एबी' फॉर्म - Marathi News | Shocking politics, VBA denied 'AB' form to his own candidate Afasar Khan from Aurangabad Lok sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वंचितचे धक्कातंत्र, ऐनवेळी स्वतःच्या उमेदवारालाच नाकारला 'एबी' फॉर्म

औरंगाबादमधून माजी नगरसेवक अफसर खान आता अपक्ष लढणार आहेत ...

'ना अपक्ष, ना कोणाला पाठिंबा'; औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार - Marathi News | 'Neither independent, nor supporting anyone'; Vinod Patil's withdrawal from Aurangabad Lok Sabha elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'ना अपक्ष, ना कोणाला पाठिंबा'; औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार

मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार ...

औरंगाबाद मतदारसंघात सर्वाधिक ६६.०६ टक्के मतदान १९९९ मध्ये - Marathi News | Highest voter turnout in Aurangabad constituency was 66.06 percent in 1999 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मतदारसंघात सर्वाधिक ६६.०६ टक्के मतदान १९९९ मध्ये

१९९९ च्या निवडणुकीखालोखाल २०१९ मध्ये ६३.४८ टक्के मतदान झाले. ...

सुनील केंद्रेकरांच्या काळातील परवानगीची तपासणी होणार; विभागीय आयुक्तांचे आदेश - Marathi News | Examination of permission during Sunil Kendrekar's time; Under the order of the Divisional Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सुनील केंद्रेकरांच्या काळातील परवानगीची तपासणी होणार; विभागीय आयुक्तांचे आदेश

विभागीय आयुक्तांच्या आदेशाने दस्तनोंदणी विभागात झाडाझडती ...

राज ठाकरेंना मोठा दिलासा! १६ वर्षांपूर्वीचा खटला रद्द, पुरावा नसल्याचे हायकोर्टाचे निरीक्षण - Marathi News | no proof of instigation mumbai high court aurangabad bench quashes criminal case against raj thackeray on 2008 stone pelting incident and hate speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : राज ठाकरेंना मोठा दिलासा! १६ वर्षांपूर्वीचा खटला रद्द, पुरावा नसल्याचे हायकोर्टाचे निरीक्षण

MNS Raj Thackeray News: राज ठाकरेंवरील आरोप निराधार असून, पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने खटला रद्द केल्याचे सांगितले जात आहे. ...

छत्रपती संभाजीनगरची जागा लढण्यावर विनोद पाटील ठाम - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली नागपुरात भेट - Marathi News | Vinod Patil insists on fighting for the seat of Chhatrapati Sambhajinagar; met Devendra Fadnavis in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : छत्रपती संभाजीनगरची जागा लढण्यावर विनोद पाटील ठाम - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली नागपुरात भेट

Lok Sabha Election 2024: "मतदार संघाची सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे विजयाचे गणित आहे"; छत्रपती संभाजीनगरची जागा लढण्यावर विनोद पाटील ठाम ...

हर्सूल जेलमधील पोलिस अंमलदाराची डोके, चेहरा ठेचून हत्या; जेल परिसरातच आढळला मृतदेह - Marathi News | A police constable in Hersul Jail was killed by crushing his head and face; The body was found in the prison premises | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल जेलमधील पोलिस अंमलदाराची डोके, चेहरा ठेचून हत्या; जेल परिसरातच आढळला मृतदेह

घटनास्थळी दारूच्या बाटल्या व दोघांचे बूट व मोठ्या प्रमाणात रक्त आढळून आले आहे. ...