लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
फौजदारी खटला शीघ्र गतीने चालविण्याचे खंडपीठाचे निर्देश - Marathi News | Aurangabad Bench direction for speedy trial of criminal case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फौजदारी खटला शीघ्र गतीने चालविण्याचे खंडपीठाचे निर्देश

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलिस ठाण्यांतर्गत निखिल ऊर्फ आतिश रामदास हाके याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता. ...

आकाशकंदील, तोरण, पणत्या ग्राहकांच्या पसंतीस; अनाथाश्रमातील मुलींची कमाई लाखात - Marathi News | Sky lanterns, pylons, pantaya are preferred by customers; Earnings of girls in orphanages in lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आकाशकंदील, तोरण, पणत्या ग्राहकांच्या पसंतीस; अनाथाश्रमातील मुलींची कमाई लाखात

या मुली आता स्वत:चा रोजगार उभा करण्याची हिंमत दाखवित आहेत. ...

खड्डेमय रस्ते अन् असुविधाच अधिक; अजिंठा लेणीपेक्षा रस्ता अन् रांगेतच जातोय वेळ वाया - Marathi News | Tourists are wasting their time on the road and queues rather than Ajanta Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खड्डेमय रस्ते अन् असुविधाच अधिक; अजिंठा लेणीपेक्षा रस्ता अन् रांगेतच जातोय वेळ वाया

अजिंठा लेणी परिसरात पर्यटक संतप्त; छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणीपर्यंत १६ ठिकाणी खड्डेमय, ६ ठिकाणी एकेरी रस्ता ...

आली माझ्या घरी ही दिवाळी; दिव्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाली झोपडी - Marathi News | This Diwali has come to my house; A hut bathed in the light of lamps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आली माझ्या घरी ही दिवाळी; दिव्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाली झोपडी

दानशूर व्यक्तींनी दिलेल्या पणती, दिव्याने झोपडी उजाळून निघाली, पहिल्यांदा झोपडीसमोर आकाशकंदील लागला व मुलाबाळांनी फराळाचा पोटभर आस्वाद घेतला. ...

धर्मादाय रुग्णालयात १० टक्के खाटा सवलतीच्या दरांत मिळतात का? - Marathi News | Are 10% beds available in charitable hospitals at concessional rates? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धर्मादाय रुग्णालयात १० टक्के खाटा सवलतीच्या दरांत मिळतात का?

आजघडीला जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालयांची नोंद आहे. हे सर्व रुग्णालय खासगी आहेत. ...

मराठवाड्यातील १४४ गावांना हिवाळ्यातच टँकरद्वारे पाणी; टँकरने ओलांडला १०० चा आकडा - Marathi News | Water to 144 villages in Marathwada by tanker only in winter; Tanker crossed the 100 mark | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील १४४ गावांना हिवाळ्यातच टँकरद्वारे पाणी; टँकरने ओलांडला १०० चा आकडा

प्रशासनाने विभागात ४०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात कामासाठी येणाऱ्या पाेलिसांसाठी स्वतंत्र विश्रामगृह उभारणार  - Marathi News | will set up a separate rest house for policemen coming for work in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात कामासाठी येणाऱ्या पाेलिसांसाठी स्वतंत्र विश्रामगृह उभारणार 

पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, लवकरच होणार निधीची घोषणा ...

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सिंचन भवनात शिरून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Give rightful water to Marathwada; The protestors entered the irrigation building and raised loud slogans | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सिंचन भवनात शिरून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

काही आंदोलक अचानक पळतच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या केबिनच्या दिशेने निघाले . ...