ज्या व्यक्तीला शिक्षक मिळतो. तो फार भाग्यवान असतो. शिक्षकी पेशा हा धर्म समजून फार प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करावे लागते. त्यातून गुरू, विद्यार्थी आणि देशाची उन्नती होत असते. त्यामुळे गुरू हा श्रेष्ठ आहे.
...
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकारणात कोणतीही पार्श्वभूमी नसताना प्रवेश केला. तेव्हा कोणीही गुरू नव्हते. जनता हीच गुरू, मार्गदर्शक म्हणून समोर आली. याच जनतारूपी गुरूचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनानुसार आगामी काळात वाटचाल सुरू राहील.
...
धरणातून सद्यस्थितीत द्वार क्रं १०,२७ मधून १०४८ क्यूसेक व जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्यूसेक असा एकूण २६३७ क्यूसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.
...