लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
‘दत्तक’ याेजनेत गुटखा, मद्य उत्पादकाचे नाव दिल्यास शाळा बदनाम होईल;जनहित याचिका दाखल - Marathi News | named after a Gutkha, liquor manufacturer, would bring the school into disrepute; PIL on 'School Adoption' scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘दत्तक’ याेजनेत गुटखा, मद्य उत्पादकाचे नाव दिल्यास शाळा बदनाम होईल;जनहित याचिका दाखल

राज्य शासनाच्या ‘शाळा दत्तक’ याेजनेसंदर्भातील परिपत्रकात दुरुस्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षात दगड भरून सुरू होती दंगलीची तयारी, पोलिसांमुळे टळला अनर्थ - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar, rickshaws were being filled with stones and riots were being prepared, disaster was averted by the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षात दगड भरून सुरू होती दंगलीची तयारी, पोलिसांमुळे टळला अनर्थ

चिकलठाण्यात समाजकंटकांकडून तरुणांना फूस लावण्याचे प्रकार, ४८ तासात चार गुन्हे दाखल ...

नवीन तांदूळ बाजारात, पण खवय्यांना मोजावे लागतील जास्त पैसे, कोलम ६५ रुपये किलो तर..  - Marathi News | New rice in the market, but gourmets will have to pay more, kolam Rs 65 per kg. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नवीन तांदूळ बाजारात, पण खवय्यांना मोजावे लागतील जास्त पैसे, कोलम ६५ रुपये किलो तर.. 

सुगंधी चिन्नोर तांदळापासून ते बासमती तांदळापर्यंत सुमारे ७० प्रकारचे तांदूळ आजघडीला बाजारात विक्री होत आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरची रुद्राणी शर्मा जेईई मेन्स बी.आर्किटेक्चर परीक्षेत महिलासह खुल्या गटात देशात प्रथम - Marathi News | Rudrani Sharma of Chhatrapati Sambhajinagar stands first in the country in JEE Men's B.Architecture examination in open group with women | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरची रुद्राणी शर्मा जेईई मेन्स बी.आर्किटेक्चर परीक्षेत महिलासह खुल्या गटात देशात प्रथम

जेईई मेन्स बी.आर्किटेक्चर परीक्षा : राज्यातही प्रथम येण्याचा मिळाला बहुमान ...

वीज चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई; ११ प्रकरणांत गुन्हा दाखल - Marathi News | Major action in electricity theft cases; A case has been registered in 11 cases | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वीज चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई; ११ प्रकरणांत गुन्हा दाखल

अनेक ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून व आकडे टाकून वीज चोरी केल्याचे आढळून आले. ...

डायटची क्रेझ ठरेल नुकसानकारक, जेवण सोडून नुसते सॅलड खाल तर भोगाल दुष्परिणाम - Marathi News | The diet craze will be harmful, if you skip meals and eat only salad, suffer the side effects | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डायटची क्रेझ ठरेल नुकसानकारक, जेवण सोडून नुसते सॅलड खाल तर भोगाल दुष्परिणाम

वजन कमी करण्यासाठी सध्या केवळ सॅलड खाण्याची एक प्रकारची क्रेझ तरुणाईत पाहायला मिळत आहे. ...

लाडक्या लेकीला १८ व्या वर्षापर्यंत मिळणार एक लाख, अर्ज केला का? - Marathi News | lovely daughter will get 1 lakh till 18 years, did you apply? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लाडक्या लेकीला १८ व्या वर्षापर्यंत मिळणार एक लाख, अर्ज केला का?

चालू आर्थिक वर्षासाठी ५० लाखांची तरतूद प्राप्त ...

‘खुल जा...’ बीबी का मकबरा परिसरातील उत्खननात आढळला मातीच्या ढिगाऱ्याने बंद दरवाजा - Marathi News | 'Khul ja...' Excavation in Bibi Ka Maqbara area found a door closed with a mound of mud. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘खुल जा...’ बीबी का मकबरा परिसरातील उत्खननात आढळला मातीच्या ढिगाऱ्याने बंद दरवाजा

सापडलेल्या दरवाजातील मातीचा ढिगारा हटविल्यानंतर त्याचा मार्ग कुठे जातो, हे स्पष्ट होईल. ...