corona virus in Aurangabad : आतापर्यंत जिल्ह्यात ८५ हजार ५८७ रुग्ण बाधित आढळून आले. तर आजपर्यंत ६८ हजार ३६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
...
मुलाच्या लग्नाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना त्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या वर मायबापाचा करोडी फाट्याजवळ भरधाव ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला
...
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते नितीन पाटील यांचा शिवबंधन घालून शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. अंबादास दानवे, कृष्णा डोणगावकर यांची उपस्थिती होती.
...
Corona warrior medical officer beaten by sarpanch याप्रकरणी डॉ. राठोड यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सरपंच दिलावर बेग, कृष्णा दांडगे, कैलास दांडगे, शेखर दांडगे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...
Husband-Wife killed in horrific accident near Karodi Fata : पुलाखालून जात असताना अचानक टाईल्सने भरलेला भरधाव ट्रक समोरून आला व दुचाकीला समोरच्या चाकाखाली घेत दुचाकीवरील पती-पत्नीला फरपटत नेले.
...
CIDCO clerk in the custody of ACB सिडको वाळूज महानगरातील तक्रारदार यांना जुन्या घराच्या जागेवर नवीन बांधकाम करायचे असल्याने त्यांनी सिडकोच्या वाळूज कार्यालयात बांधकाम परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता.
...