लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
छत्रपती संभाजीनगरात १५ लाख अभिलेखांत फक्त २९७ कुणबी नोंदी - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar only 297 Kunbi records out of 15 lakh records | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात १५ लाख अभिलेखांत फक्त २९७ कुणबी नोंदी

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाच्या आदेशाने विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी असलेले महसुली व इतर दस्त शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...

बिडकीन डीएमआयसीमध्ये फूड पार्क उभारणी अंतिम टप्प्यात - Marathi News | Construction of food park in Bidkin DMIC in final stage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन डीएमआयसीमध्ये फूड पार्क उभारणी अंतिम टप्प्यात

ऑरिकचे लक्ष बिडकीन औद्योगिक पट्ट्याकडे ...

देश मणिपूर, गोध्रा होण्याच्या मार्गावर;दिवाळीनंतर सर्वत्र अराजकता दिसेल: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Country on the verge of becoming Manipur, Godhra; After Diwali there will be chaos everywhere: Prakash Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : देश मणिपूर, गोध्रा होण्याच्या मार्गावर;दिवाळीनंतर सर्वत्र अराजकता दिसेल: प्रकाश आंबेडकर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची ५६ इंचाची छाती सध्या २४ इंचाची झाली असून लोकसभा निवडणुकांपर्यंत ती २० इंचाची होईल ...

पर्यटकांसाठी खुशखबर; जूने कायगाव येथे होणार पक्षी निरीक्षण केंद्र  - Marathi News | Good news for tourists; A bird observation center will be set up at June Kayagaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पर्यटकांसाठी खुशखबर; जूने कायगाव येथे होणार पक्षी निरीक्षण केंद्र 

राज्य शासनाने जायकवाडी परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केल्याने हा भाग वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत येतो. ...

अब्दुल सत्तार यांच्या स्वीय सहायकाची आरटीआय कार्यकर्त्यास मारहाण; नऊ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Abdul Sattar's personal assistant assaults RTI activist; A case has been registered against nine people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अब्दुल सत्तार यांच्या स्वीय सहायकाची आरटीआय कार्यकर्त्यास मारहाण; नऊ जणांवर गुन्हा दाखल

सिल्लोड येथील घटना : फिर्यादीवरही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ...

कृषी उद्योजकास १ कोटीच्या खंडणीची मागणी, सख्ख्या भावासह तिघांवर गुन्हा - Marathi News | 1 crore extortion to stop defamation of agricultural entrepreneur; Crime against three including Sakkhya brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कृषी उद्योजकास १ कोटीच्या खंडणीची मागणी, सख्ख्या भावासह तिघांवर गुन्हा

गंगापूर तालुक्यातील घटना; आरोपींमध्ये फिर्यादीचा सख्खा भाऊ ...

अत्याचार, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशीऐवजी २५ वर्षांची शिक्षा - Marathi News | 25 years sentence instead of death sentence for the accused in the crime of torture, murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अत्याचार, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशीऐवजी २५ वर्षांची शिक्षा

मालकाच्या ५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याचे प्रकरण ...

लेण्यांमध्येही ‘गणपती बाप्पा मोरया...’; छत्रपती संभाजीनगरात अनेक रूपांतील गणरायांचे दर्शन - Marathi News | Even in the caves 'Ganpati Bappa Morya...' many forms of Ganaraya are seen in Chhatrapati Sambhajinagar's caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लेण्यांमध्येही ‘गणपती बाप्पा मोरया...’; छत्रपती संभाजीनगरात अनेक रूपांतील गणरायांचे दर्शन

काही लेणींच्या सुरुवातीलाच ‘श्रीं’चे दर्शन घडते, तसेच काही ठिकाणी, तसेच गर्भगृहाच्या बाहेर सुरुवातीलाच गणेशाची शिल्पे आहेत. ...